आंबेडकरनगर विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न-अंकुश जाधव
वेंगुर्ला ता.१०-:* आडेली-आंबेडकरनगर या वाडीच्या विकासासाठी शासन दरबारी लागेल0 ती मदत तसेच अपूर्ण राहिलेली कामे यांचा त्वरित पाठपुरावा करून ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आडेली येथे दिले. यावेळी येथील नादुरुस्त असलेले समाजमंदिर, तसेच आडेली आंबेडकरनगर ते स्मशानभूमी रस्त्याच्या उर्वरित काम पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्यात येईल,असेही सांगितले. आडेली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर…
