आगामी निवडणुकीत विरोधकाना हवा का झोका दाखवून देऊ….
माजी नगराध्यक्ष संजू परब; चार विधानसभेतील विजयाचा सावंतवाडीत लाडू वाटून जल्लोष… सावंतवाडी ता.१०-:* भारतातील आज पाच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने चार राज्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांकडून विज्योत्सव साजरा करण्यात आला असून, यावेळी भाजपकडून लाडू वाटून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी…
