श्रावण गावात वनभोजनतून सहस्नेहभोजन आदर्श उपक्रम
कणकवली ता.११-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावात वनभोजनातून सहस्नेहभोजन हा आदर्श उपक्रम श्रावण नदीवाडी येथील संदीप जठार यांच्या बागेमध्ये संपन्न झाला. या वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1, श्रावण गवळीवाडी या दोन्ही शाळांचे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि गावातील सर्व कर्मचारी असे एकत्रित सहस्नेहभोजन घेण्यात आले होते. या वनभोजनासाठी श्रावण गावचे सरपंच प्रशांत…
