Headlines

बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांना परिवर्तनवादी पुरस्कार प्रदान…

ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हवाड यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार….

सावंतवाडी ता.१०-:* मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनात राज्यस्तरीय स्वातंत्र्य बंधुता परिवर्तनवादी पुरस्कार बहुजन मुक्ती पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांना आज प्रदान करण्यात आला असून, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हवाड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुणे येथे आज हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

You cannot copy content of this page