सावंतवाडी ता.११-:* तालुक्यातील नेमळे येथील, निरवडे प्रा. आ. केंद्रातील आशा स्वयंसेविका सौ. अपर्णा भिकाजी राऊळ यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून, सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
अपर्णा राऊळ यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर…
