कोकण आयुक्तांना जिल्हा परिषदेसाठी वेळ नाही
परंतु कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास वेळ आहे;भाजप व जिल्हा परिषद सदस्यांनी कोकण आयुक्ताना दिले पत्र सिंधुदुर्गनगरी ता ११ जिल्हा परिषदेने केलेल्या सूचना आणि मागितलेले मार्गदर्शन करण्यासाठी कोकण आयुक्तांकडे वेळ नाही मात्र शिवसेना सदस्य प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषद संदर्भात केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी वेळ आहे. वारंवार विविध प्रकरणांची विनाकारण चौकशी केली जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम…
