Headlines

शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे…

बंटी पुरोहित व आनंद नेवगी यांची जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे मागणी; तेलींचा सकारात्मक प्रतिसाद… सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे यासाठी आज भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बंटी पुरोहित व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे लक्ष वेधले असून, यावेळी राजन तेली यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी येत्या…

Read More

नांदगाव केंद्रशाळेत जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कणकवली ता.१२-:* जागतिक महिला दिन जि. प. केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला आहे.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच आफ्रोजा नावळेकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या प्राथमिक आरोग्यकेंद्र नांदगावच्या डॉ. वाळके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणाली बिडये, उपाध्यक्षा रंजना वाळके, केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, ग्रामपंचायत सदस्या ईशा बिडये होत्या. प्रास्ताविक शाळेचे उच्च…

Read More

पुरस्कार प्राप्त अभिमन्यू लोंढे यांचा भाजपतर्फे विशेष सत्कार

सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना एजेएफसी राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मुर्ती राज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजप तालुक्याच्या वतीने त्यांना श्रीफळ शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. भाजप कार्यकारणीची बैठक आज सावंतवाडी काजी शहाबुद्दिन हॉल येथे संपन्न झाली यावेळी त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Read More

आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करण्यासाठी ६ लाख ६३ हजार रु निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन मालवण ता.१२-:* आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषद हद्दीतील आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करणे व बैठक व्यवस्था करण्यासाठी ६ लाख ६३ हजार रु निधी मंजूर करण्यात आला आहे.काल या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आ. वैभव नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…

Read More

अर्थसंकल्पात राज्यातील भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी

भूविकास बँक कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार कणकवली ता.१२-:* राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभ, व शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा काल जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी १० वर्षे प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लावला आहे. कुडाळ मालवणचे…

Read More

सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित संघटना अधिकाऱ्यांतर्फे १४ रोजी सतरंजी बैठक आंदोलन

कणकवली ता.१२-:* सामाजिक न्याय विभाग,राजपत्रित अधिकारी संघटना महाराष्ट्र् राज्य पुणे या संघटनेच्या वतीने राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १४ मार्च २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभाग कार्यालयात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वतीने आगळ वेगळं असं “सतरंजी बैठक आंदोलन” आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभाग राजपत्रित संघटनेचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक…

Read More

कणकवली तालुका शिवसेनेतर्फे २१ मार्च रोजी शिवजयंती उत्सव

कणकवली ता.१२-:* शिवसेना तालुका कणकवलीच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव २१ मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे . तरी शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी राजू राठोड, उपाध्यक्ष निसार शेख, खजिनदार पदी सुनील पारकर यांची नियुक्ती तालुका कार्यकारणी बैठकीत करण्यात आली आहे. या शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता शिवप्रतीमेचे पूजन करण्यात…

Read More

निवडणूक जिंकण्यासाठी बूथ संघटना मजबूत करा

जिल्हाध्यक्ष राजन तेली : सावंतवाडी तालुका भाजप कार्यकारणी बैठक कार्यकर्त्यांना केले आवाहन सावंतवाडी ता.१२-:* आगामी निवडणुकीसाठी प्रथम भाजपची बूथ संघटना मजबूत होणे गरजेचे असून, तरच आपण निवडणुका जिंकू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा बूथ संघटना मजबूत करा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले आहे. सावंतवाडी तालुका भाजप कार्यकारणीची बैठक आज सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन…

Read More

एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा अभिमन्यू लोंढे यांना

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्कार जाहीर सिंधुदुर्ग दि.१२-:* एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला आहे. याबाबत या संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी माहिती दिली. या वर्षी संघटनेच्या माध्यमातून रविवार दि. २७ मार्च रोजी सायंकाळी…

Read More

आंबोली सैनिक स्कुलच्या नावाने व्यापाऱ्यांना गंडा

दोन व्यक्तीचा समावेश;कारवाई करण्याची संस्थेची पोलिसांकडे मागणी सावंतवाडी ता.१२-:* आंबोली येथील सैनिक स्कूलचे नाव वापरून दोन अज्ञात व्यक्ती व्यापाऱ्यांना गंडा घालत असून, त्यामुळे शाळेचे नाव खराब होत असल्याने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार आंबोली सैनिक स्कूलच्या संस्थेने सावंतवाडी पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपासून दोन अज्ञात…

Read More
You cannot copy content of this page