Headlines

सेनेची मासिक सभा १४ मार्च रोजी

वेंगुर्ला ता.१२-:* वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा १४ मार्च रोजी साई डिलक्स हॉलमध्ये जिल्हाध्यक्ष संजय पडते, सतिश सावंत, संग्राम प्रभूगांवकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या सभेत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्याबरबरच तालुक्यातील सेनेच्या रिक्तपदावर नियुक्ती तसेच प्रत्येक गावातील वाडीनिहाय गटप्रमुखांची निवड केली जाणार आहे. लवकरच होणा­या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांसंदर्भात चर्चा…

Read More

हस्ताक्षर स्पर्धेत वजराट-देवसू शाळेचे यश

वेंगुर्ला ता.१२-:* तळेरे येथील ‘अक्षरोत्सव‘ परिवार, श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं.२ ने घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा तीन गटात झाली होती. त्यात ३८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात इयत्ता १ ली ते ४ थी या गटात…

Read More

यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज

प्रा. रुपेश पाटील;कलंबिस्त हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ उत्साहात सावंतवाडी ता.१२-:* जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मभान, आत्मविश्वास व सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहेत. यशाची ही त्रिसूत्री अंगी बाणवली तर आपली स्वप्ने साकार करता येतात, असे मत सुप्रसिद्ध वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ‘सदिच्छा समारंभात’ प्रा.रुपेश पाटील प्रमुख अतिथी…

Read More

खारेपाटण बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे १३ मार्चला महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली ता.१२-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाल गोपाळ मित्र मंडळ खारेपाटण व एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग यांच्या सयूंक्त विद्यमाने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १३ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.२ या वेळेत “वुमन्स वेल बिईंग शिबिर तथा महिलांसाठी मोफत आरोग्य शीबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मॅमोग्राफी,सोनोग्राफी,फिजिशियन कन्सलटेशन,फिजिओथेरपी कन्सलटेन्शन,डाएट…

Read More

ऑनलाईन कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांचे मनोरंजन

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी ता.११-:* कोरोनाच्या भीतीतून विद्यार्थ्यांना मनमोकळा आनंद देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने मर्कझी जमात बॉम्बे संचलित येथील सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी या शाळेने अनोखा उपक्रम राबविला. यात नृत्य, समूह नृत्य, देशभक्तीपर नृत्य, एकपात्री प्रयोग अशा विविधांगी कार्यक्रमांचा समावेश होता. प्रशालेतील १८० विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला….

Read More

राष्ट्रवादीच्या मोफत ई श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल पास शिबिराची घराघरात जाऊन जनजागृती….

सावंतवाडी ता.११-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरात ‘मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ची मोफत सुविधा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात घरोघरी याबाबतची माहिती देत जनजागृती करण्यात आली. १९ मार्च ते २७ मार्च पर्यंत स. १०…

Read More

अन्नमहोत्सवाचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या हस्ते उद्घाटन

दोडामार्ग ता.११ सुमित दळवी-:* दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाच्या अध्ययावत विस्तार विभागाच्या अन्नमहोत्सवाचे उद्घाटन कसई दोडामार्ग नगरपंचतीचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, नगरसेवक प्रा. संजय खडपकर, हॉटेल मैनेजमेंट विभागाचे प्रा.गौरेश कर्पे,आजीवन विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. सोपान जाधव प्रा. श्रीपाद पागोवर तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक…

Read More

मुलींनी महिला म्हणून नाही तर माणूस म्हणून जगले पाहिजे…

स.का.पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधी समाजातील बदलती परिस्थिती व वास्तवाची जाण प्रत्येक मुलीने ठेवून आपल्यातील संवेदनशीलता, सृजनशीलता व भावनिकतेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आजच्या मुलींनी प्रत्येक बाबतीत समर्थ असणे आवश्यक असून मुलींनी महिला म्हणून नाहीतर माणूस म्हणून जगले पाहिजे असे प्रतिपादन मालवण येथील स का…

Read More

यासाठी डाकसेवक १६ ला करणार धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता ११ डाक सेवक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, डाक सेवेचे खाजगीकरण थांबावे, कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन ने बुधवार १६ मार्च २०२२ रोजी देशव्यापी धरणे आंदोलनची साद दिली असून संघटनेच्या आदेशानुसार अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग च्यावतीने १६…

Read More

सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशनला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आश्वासन

सिंधुदुर्गनगरी, ता ११ नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सुविधा देण्याचा विषय सर्वोच्च प्राधान्यक्रमाने घेतला जाईल. कंत्राटी भरती, औषध पुरवठा, रुग्णवाहिकांची उपलब्धता, विविध योजनांची प्रसिद्धी याचा नियमित आढावा घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाला दिले. ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळासोबत श्रीमती मंजुलक्ष्मी यांनी सविस्तर बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या…

Read More
You cannot copy content of this page