प्रभाग रचना जाहीर होताच संजू परब यांच्यासह सहकाऱ्यांनी घेतली माजी खासदार निलेश राणेची भेट…

आगामी निवडणुकीबाबत केली चर्चा…

सावंतवाडी ता.११-: नगरपालिकेची प्रभाग रचना कालच जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी, शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील भाजप कार्यालयात जाऊन माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली आहे. यावेळी आगामी काळात लागणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीबाबत त्यानी त्याच्याशी चर्चा केली आहे.

You cannot copy content of this page