परीक्षा कालावधीत शाळांची विज कनेक्शन तोडली

बाबू सावंत : सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत सवाल

सावंतवाडी ता.११-:* जिल्ह्यात एच.एस.सी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून, महावितरण कडून बिल न भरल्याने शाळेची विज कनेक्शन कट करण्यात आली आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेची विज बिल भरण्यासाठी निधी येत असतो, परंतु, निधी न आल्याने ही विज बिल थकित राहिली आहेत. हा निधी येत नसेल तर याला जबाबदार कोण ? असा खडा सवाल पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी आज पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण बैठकित उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page