कट्टा येथे १० रोजी रक्तदान शिबिर

मालवण ता.०९-:* कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्व. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन विस्तार विभाग व आभाळमाया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत कट्टा ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन विद्यार्थी प्रतिनिधी तेजस म्हाडगुत, संजना गावडे, तातराज चिंदरकर, भक्ती परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page