भैरवी मंदिरात २६ पासून भजन महोत्सवाचे आयोजन
⚡मालवण ता.२०-: मालवण बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिर याठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त भजन महोत्सव २०२२ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्री देवी भैरवी मंदिर, संतसेना मार्ग सोमवार पेठ याठिकाणी दररोज रात्री ८ वाजता भजन सेवा सादर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नामवंत भजनीबुवांना निमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवाचे…
