Headlines

सेवा पंधरवडा निमित्त माजगाव शाळा नंबर १ च्या मुलांना दप्तर वाटप

युवा कार्यकर्ते अजय सावंत यांचे सौजन्य;युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते वाटप ⚡सावंतवाडी ता.२१-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात भाजप कडून सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त युवा कार्यकर्ते अजय सावंत यांच्या सहकार्यातून माजगाव शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना भाजपचे…

Read More

विलवडे, वाफोली रस्ता दयनीय

मोरीला भगदाड: वाहतुकीस धोकादायक बांदा :बांदा दाणोली मार्गे विलवडे व वाफोली येथे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जांभळी बस स्टाँप समोर मोरीवर भगदाड पडून रस्ता खचला आहे. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मोरी पुल खचली असून भगदाड पडून मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. फोटो :विलवडे जांभळी स्टाँप समोरील…

Read More

रिबेका श्रीसुंदर यांना आदर्श हिदी प्रचारक पुरस्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी – सिधुदुर्ग जिल्हा हिदी मंडळातर्फे वेंगुर्ला हायस्कूलच्या शिक्षिका रिबेका श्रीसुंदर यांना आदर्श हिदी प्रचारक पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण नुकतेच माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल रिबेका श्रीसुंदर यांचे वेंगुर्ला हास्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

रुपाली पेडणेकर मुंबई विद्यापिठात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२१-: उभादांडा-सुखटणवाडी येथील रुपाली राजन पेडणेकर हिने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मॅकेनिकल इंजिनियरींग विषयात (सीजीपीओ ९.८७) प्रथम क्रमांक मिळविला. रुपाली पेडणेकर हिने फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी रत्नागिरी या महाविद्यालयात शिक्षण घेतले असून उभादांडा शाळा नं.२ येथे तिचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र…

Read More

आरोग्य शिबिराचे डॉ दुर्भाटकर यांच्याहस्ते उद्घाटन

राजू बेग यांच्याहस्ते झाला सत्कारपंधरवडा सेवा सप्ताह निमित्त आयोजन सावंतवाडी : शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. २० व २१ सप्टेंबर रोजी काझी…

Read More

वेदांता फॉक्सकाँनसाठी तहसीलदारांना निवेदन

राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध ⚡सावंतवाडी ता.२१-: वेदांता फॉक्सकॉन चा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरात मध्ये स्थलांतर करण्यात आल्याने महाराष्टातील युवकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील युवकांकडून रोजगार हिरावून घेऊन त्यांना बेरोजगारीच्या गर्देत या सरकारने लोटले असून, राष्ट्रवादीकडून तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका…

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन

नगर वाचनमध्ये भाजप युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते शुभारंभ ⚡वेंगुर्ल ता.२१-: भारत मातेचे समर्पित सुपुत्र जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन वेंगुर्ले येथील नगरवाचनालय हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचा शुभारंभ भाजपाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघात…

Read More

शिंदे गटातील आमदारांकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न…

रुपेश राऊळांचा आरोप, रामदास कदम यांचा शिवसेनेकडून सावंतवाडी निषेध.. ⚡सावंतवाडी ता.२१-: शिंदे गटातील आमदार रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर बेताल वक्तव्य करत असून, शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असलेली शांतता भंग होऊन महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे पूर्णपणे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. यावेळी…

Read More

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२२ अंतिम फेरी मधे श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

⚡सावंतवाडी ता.२१-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामधे दिनांक १५सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या, विद्यार्थी कल्याण विभाग मुंबई चर्चगेट येथील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. १) वाद-विवाद स्पर्धा स्पर्धा :-१)प्रसन्न सोनुर्लेकर २)कामाक्षी महालकरद्वितीय क्रमांक (रौप्यपदक )२) शास्त्रीय संगीत गीत गायन स्पर्धा :-पल्लवी पिळणकर तृतीय क्रमांक (कांस्यपदक )३) नाट्यसंगीत स्पर्धा :- समृद्धी सावंततृतीय…

Read More

कणकवली रिक्षा संघटनेच्या गणपतीची वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक

⚡कणकवली ता.२०-: गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला… अशा जयघोषात भाविकांनी २१ दिवसांच्या गणरायाला कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी निरोप देण्यात आला. रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणपतीची शहरातून वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणरायाच्या आगमानने गणेश भक्तांमध्ये भक्तिमय वातावरण होते. विसर्जनस्थळी गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे…

Read More
You cannot copy content of this page