प्रमिता तांबे संपादीत ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ शैक्षणिक ग्रंथाचे २४ रोजी कणकवलीत प्रकाशन
जिल्ह्यातील अकरा कृतिशील शिक्षकांच्या शैक्षणक प्रगतीचा मागोवा घेणारा ग्रंथ ⚡कणकवली ता.२०-: जिल्ह्यातील काही जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा एक पाऊल पुढेच प्रगती करत आहेत. याला त्या, त्या शाळेतील गुणवंत शिक्षकांचे परिश्रमही कारणीभूत आहेत. जिल्ह्यातील अशा ११ शिक्षकांच्या गुणात्मक प्रगतीचा मागोवा घेणारा ‘आहे भविष्य अपुल्या हाती” हा ग्रंथ कवयित्री प्रमिता तांबे यांनी…
