Headlines

मालवण शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू

⚡मालवण ता.२४-:गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम हाती घेतले असून नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व रान काढून सफाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्यात मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडी व रान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गणेशोत्सवापूर्वी ही झाडी तोडण्यात यावी अशी…

Read More

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोसिएशन च्या अध्यक्षपदी सौ.पूजा सरकारे यांची एकमताने निवड

⚡मालवण ता.२४-:मालवण बंदरजेटी येथे गेल्या वीस वर्षाहून जास्त काळ व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यादृष्टीनेस्थापन करण्यात आलेल्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोशिएशनअध्यक्ष पदी सौ .पूजा प्रसाद सरकारे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली .यावेळी पर्यटन महासंघाच्या मालवण महिला तालूका अध्यक्षा मेघा सावंत यांच्या हस्ते सौ सरकारे यांचे…

Read More

जलक्रीडा व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन चांगली सेवा द्यावी – हनुमंत हेडे

⚡मालवण ता.२४-:सिंधुदुर्ग जिल्हा हा आज पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आला असल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या साहसी जलक्रीडा व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय नोंदणी करणे महत्वाचे असून या व्यवसायातील जलक्रीडा करणाऱ्या बोट चालक व कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हे जाणून घेऊनच आजचे हे प्रशिक्षण आयोजित केले गेले आहे. या…

Read More

माजी खासदार सुधीर सावंत यांचे शिंदे गटाला सर्मथन

केसरकर यांच्याकडून स्वागत: मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सावंतवाडी : माजी खासदार सुधीर सावंत यांनी बुधवारी शिंदे गटाला सर्मथन दिले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री दिपक केसरकर व उदय सामंत यांच्या सोबत पक्ष वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत माजी सैनिकाबाबत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन घेतले.त्यानंतर केसरकर…

Read More

विरोधी नगरसेवकांकडूनही गणेशोत्सव नियोजनाची पाहणी

⚡कणकवली ता.२४-:गणेशोत्सवासाठी कणकवली शहरात न. प. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी विरोधीगटाचे नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजीत जाधव, उपशहर प्रमुख वैभव मालंडकर,अनिल हळदिवे यांनी केली. त्यांनी भाजी, फुल, फळ विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांशी संवाद साधून प्रश्न व अचडणी जाणून घेतल्या. उड्डाणपुलाखालील जागेत भाजी, फळ, फुल विक्रेत्यांना व्यापार करण्यास न. पं. ने जागा उपलब्ध करून…

Read More

कणकवलीत गणेशोत्सवाची तयारीसाठी नगराध्यक्ष समीर नलावडे सासावले

वाहन पार्किंग व भाजी,फळ विक्रेते यांच्या बैठक व्यवस्थेची केली पाहणी ⚡कणकवली ता.२४-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने शहरात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी भाजी,फळ,फुल विक्रेत्यांची बैठक व्यवस्था उड्डाण पुलाखाली निश्चित करण्यात आली आहे.स्वतः नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नगरपंचायत प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी केली.यावेळी काही स्टाँल हटविण्याचे आदेश…

Read More

फोंडाघाट येथील सुनंदा यशवंत कुलकर्णी यांचे निधन

⚡कणकवली ता.२४-:फोंडाघाट येथील प्रतिष्ठित दिवाणजी यशवंत कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. सुनंदा (७६ वर्ष )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन मुली, सुना, जावई- नातवंडे असा परिवार आहे.कणकवलीतील एलआयसी एजंट प्रसाद आणि सिंधुदुर्ग बँकेतील पांडुरंग (नाना) कुलकर्णी यांची ती आई होय.

Read More

महावितरणने जादा लूट थांबवावी
अन्यथा राष्ट्रवादीचे आंदोलन छेडेल

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने दिला इशारा ⚡कणकवली ता.२४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची भरमसाठ लूटमार होत असून सामान्य जनता हैराण झाली आहे.महावितरण अन्यायकारक कर आकारणी करून जनतेच्या माथी जादा वीजबिल मारून करत असलेली लूट तात्काळ थांबवावी, नपेक्षा भविष्यात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाभरात वीज ग्राहकांना सोबत घेऊन धडक आंदोलन करण्यात येईल असा…

Read More

आ प्रशांत बंब यांच्या विधानाचे प्राथमिक शिक्षक समितीने केला निषेध

ओरोस ता.२४ ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संबंधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून विधिमंडळात शिक्षकांचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जाहीर निषेध करीत आहे, असे राज्यशिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य सरचिटणीस विजय कोंबे आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.यावेळी शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेसह…

Read More

विविध मागण्यांसाठी आशा, गतप्रवर्टक, आरोग्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

सिंधुदुर्गनगरी ता २४महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठीआज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा २५ हजार रुपये वेतन द्यावे,दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भाऊबीज म्हणून ३ हजार…

Read More
You cannot copy content of this page