पळसंब येथील युवकांचा मनसेत प्रवेश
तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले स्वागत मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील पळसंब येथे अनेक तरुण युवकांनी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.प्रवेश कर्त्यात प्रतिक जुवेकर,रुपेश जुवेकर,सौरभ परब,शेखर पुजारे,विशाल सावंत,मनिष पुजारे,अनिकेत परब आदी युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होवून आणि मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर…
