नाथ पै हे विचारांचे प्रतिक – शिक्षणमंत्री दिपक केसरकर
⚡वेंगुर्ला ता.०१-: कोकण ही विचारवंतांची भूमी आहे. नाथ हे विचारांचे प्रतिक आहे. बॅ.नाथ पै यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी शहरात त्यांच स्मारक होत आहे. ते नुसते स्मारक नसून त्याठिकाणी त्यांची भाषणे, लिखाण पहायला मिळणार आहे. चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळाले…
