शरद पवार यांच्या स्वागतासाठी बांदा राष्ट्रवादी कार्यकर्ते सज्ज….

*⚡बांदा ता.०१-: बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सिंधुदुर्गात येणार असून, काही वेळातच त्यांचे बांदा येथे आगमन होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे यावेळी जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून कट्टा काॅर्नर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

You cannot copy content of this page