वोकल फॉर लोकल प्रदर्शनाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले उद्घाटन
⚡कणकवली ता.३०-: बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने कणकवलीत वोकल फॉर लोकल या प्रदर्शनाचे उद्घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.कणकवली भाजपाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाच्या निमित्ताने बचत गटांनी…
