Headlines

“सावंतवाडी वनविभागात पार पडली रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर ची बैठक “

⚡सावंतवाडी ता.२२-: कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर शाखेच्या वतीने काल वनविभाग सावंतवाडी येथे घेण्यात आली. वनविभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना मोठ्या संख्येने रिक्त असणाऱ्या वनपाल, वनरक्षक, लेखापाल,लिपिक इ. पदे व त्यामुळे क्षेत्रीय तसेच कार्यालयीन कामकाज करताना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. सर्वच…

Read More

युवाईने रक्ताचे पाणी करणाऱ्यांना विसरू नये

प्रा. रुपेश पाटील;माणगाव येथे गुणवंतांचा सत्कार* ⚡सावंतवाडी ता.२२ : आजच्या काळात आई, वडील आणि गुरु हेच आपले सर्वोच्च शुभचिंतक आहेत. त्यामुळे युवकांनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी नेहमी या तीनही मार्गदर्शकांना नतमस्तक व्हावे, अलीकडे युवाई सोशल मीडियाच्या आहारी जात आहे, असे न करता आपल्याला कोणत्या क्षेत्रात वाव आहे ते स्वतः ओळखून, स्वतःच्या क्षमता सिद्ध करीत असताना आपल्या आई-बाबांचा…

Read More

आंबोली, गेळे, चौकुळ गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी गावकऱ्यांशी चर्चा करणार…

भाजप प्रवक्ते संजू परब यांची माहिती सावंतवाडी,ता.२१: आंबोली गेळे व चौकुळ भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी आपण संबंधित गावातील गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे. उद्यापासून गाठीभेटी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे दिली. याबाबतच्या सुचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसार हा गाठीभेटीचा…

Read More

भुईबावडा रींगेवाडी येथून ८४ वर्षीय महिला बेपत्ता

वैभववाडी प्रतिनिधीभुईबावडा रिंगेवाडी येथील श्रीमती भागीर्थी महादेव देसाई वय ८४ या वृध्द महिला नापत्ता झाल्या आहेत. त्यांचा मुलगा रवींद्र देसाई यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.श्रीमती भागीर्थी देसाई या दिनांक १९ आॕगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. सुमारास भुईबावडा पाटीलवाडी येथे माहेरी जाते असे सांगून घरातून गेल्या. माञ त्या भुईबावडा पाटीलवाडी येथे पोहचल्याच नाहीत. त्यांची…

Read More

सावंतवाडी अर्बन बँक शहराचे वैभव

मंत्री दीपक केसरकर;अर्बन बँक टिकविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचेही केले आवाहन सावंतवाडी दि.२१ ऑगस्ट (प्रतिनिधी) सावंतवाडी अर्बन बँक ही शहराचे वैभव आहे, हे वैभव टिकण्यासाठी संचालक आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन शालेय शिक्षण, पर्यावरण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. आर्थिक दृष्ट्या बँक हा विकासाचा महत्त्वाचा कणा आहे असे ते म्हणाले.सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष…

Read More

हरिहरेश्वर समुद्रकिनारी मिळालेली शस्त्रास्त्रे प्रकरणी सुरक्षा यंत्रणा गंभीर नाही

२६/११ ची पुनरावृत्ती होवू नये याची दक्षता घेण्याची गरजभाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची प्रतिक्रिया मालवण दि प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी एके ४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेली बोट मिळून आली आहे. मात्र अद्यापही सुरक्षा यंत्रणेने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. या बोटीवर नेमके कोण होते, आणि येथून कोणत्या वाहनाने ते कोठे गेले,…

Read More

सेवांगण येथे २६ रोजी मोदक बनविणे प्रशिक्षण

मालवण, दि प्रतिनिधीमालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने श्री गणरायाच्या स्वागतासाठी २६ ऑगस्ट रोजी सेवांगण येथे मोदक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उकडीचे मोदक, सारण, चॉकलेट मोदक, चॉकलेट मिक्स मोदक, मँगो मोदक, रोझ गुलकंद मोदक, पान मोदक, पिनट मोदक, रोझ संदेश मोदक, काजू मोदक, मावा मोदक, टुटीफ्रुटी मोदक हे सर्व प्रकार…

Read More

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची रंगीत खुर्ची

शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे मात्र मौन;रातोरात बदल्या होत असल्याने अधिकाऱ्यांचे होतेय खच्चीकरण ⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदाच्या नेमणूका सध्या रंगीत खुर्ची बनली आहे. पोलीस निरीक्षकांच्या या बदलल्यामुळे अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याची चर्चा आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, विद्यमान शालेय शिक्षण पर्यावरण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर मौन पाळले….

Read More

मालवणात तेली समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

⚡मालवण ता.२१-:तेली समाज उन्नती मंडळ मालवणचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा मालवण भरड येथील हॉटेल लीलांजली हॉल येथे संपन्न झाला. यावेळी तेली समाजातील विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. उद्योजक सचिन आंबेरकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे…

Read More

करूळ घाटातील संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे…

भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा आरोप; कामाच्या सखोल चौकशीची मागणी… वैभववाडी संजय शेळकेकरूळ घाट मार्ग परजिल्ह्यातील ठेकेदारांसाठी कुरण बनला आहे. अतिवृष्टीत कोसळलेली संरक्षक भिंतीचे करण्यात आलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. ठेकेदार व अधिकारी यांची या कामात मिलीभगत…

Read More
You cannot copy content of this page