वैभववाडी रेल्वे स्टेशन मास्तरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर संजय बाबाजी शिंगाडे वय 47 यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने वैभववाडी तालुक्यासह नापणे गावात शोककळा पसरली आहे. संजय शिंगाडे रा. नापणे धनगरवाडा हे रविवारी सकाळी कोकिसरे बांधवाडी येथील शिंगुदेवीच्या दर्शनासाठी मित्रांसोबत गेले होते. दर्शन घेऊन ते पायवाटेने चालत आले. मोटरसायकलवर बसताना त्यांना अचानक चक्कर…
