व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त सावंतवाडीत रॅलीचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२९-: व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त सावंतवाडी शिव उद्यान (गार्डन) ते गांधी चौक सावंतवाडी पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.

तरी या व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त काढण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालय व कॉलेज तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांनी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या अर्पिता मुंबरकर व सामाजिक बांधिलकीचे प्राध्यापक रुपेश पाटील व रवी जाधव यांनी केले आहे. या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीला स्वतः कलेक्टर मॅडम व पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page