Headlines

ज्येष्ठ नागरीक संघाचा वर्धापनदिन

⚡वेंगुर्ले ता.२८-: ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्लेचा वर्धापनदिन रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे होणार आहे. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा व वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सदस्य जोडप्यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी सदस्यांनी उपस्थित रहावे आवाहन अध्यक्ष रा.पां.जोशी, उपाध्यक्ष शा.शा.काळे, कार्यवाह…

Read More

मळगाव येथे उद्या शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लब सावंतवाडीच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.२८ सहदेव राऊळ -: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयामध्ये येथील ‘सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लब सावंतवाडी’ यांच्यावतीने गावातील महिलांसाठी उद्या ३० सप्टेंबर रोजी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चालणार आहे. ही तपासणी सर्व महिलांसाठी…

Read More

४८ हजारांचा टिव्ही, फ्रिज मिळणार २३ हजार ९९० मध्ये

जे पी रेफ्रिजरेटरची नवरात्रोत्सव निमित्त खास ऑफर;खरेदीवर चक्क ५० टक्के सूट सोबत बजाज फायनान्स देणार काही मिनिटात कर्ज ⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडीतील प्रसिद्ध असलेल्या जे. पी. रेफ्रीजेशन कडून खास नवरात्रौत्सव निमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी सुपर धमाका ऑफर घेऊन आले असून, यामध्ये येथील वस्तूंवर एक – दोन नव्हे तर तब्बल ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष…

Read More

जे.पी रेफ्रीजेशन

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 फक्त १०१ रुपये 🪙 घेवून या आणि 🔷 ब्रॅन्डेड कंपनीच्या एलइडी टिव्हीवर 🖥️ थेट फ्रीज मोफत घरी घेवून जा 🎴 🥳 ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाना नंतर आमच्या ऑफर कालावधीत वाढ…!!_ 🤷🏻‍♀️ सावंतवाडीचे प्रसिध्द🥳 जे.पी रेफ्रीजेशन घेवून आले आहेत…! 🥳 खास सुपर धमाका ऑफर 🤷🏻‍♂️ एक-दोन नव्हे तर तब्बल 50 टक्केची 🤩 भरघोस सुट……

Read More

पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरावीत – भानुदास येरागी

⚡मालवण ता.२८-: तुटपुंजे मानधन, प्रशासकीय विभागांकडून पोलीस पाटीलांकडून करून घेतली जाणारी विविध कामे आणि त्यातच एकाच पोलीस पाटीलकडे असणारा अतिरिक्त गावांचा पदभार यामुळे पोलीस पाटीलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, पोलीस पाटीलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने निवडणुकीपूर्वी रिक्त पोलीस पाटील पदे भरावीत अशी मागणी पोलीस पाटील जिल्हा संघटनेचे समन्वयक भानुदास येरागी यांनी केली…

Read More

स्वस्थ बालक बालिका स्पर्धेत अन्वी गावकर प्रथम…

सावंतवाडी:राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक बालिका स्पर्धेत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातसावंतवाडी प्रकल्पात २४८ अंगणवाड्यातून माजगाव ख्रिचनवाडी अंगणवाडीतील कु अन्वी प्रशांत गावकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.मूळची ओटवणे देऊळवाडी येथील कु अन्वी प्रशांत गावकर हिच्या यशाबद्दल सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव, प्रकल्प अधिकारी सध्या मोटे, अंगणवाडी सेविका ऋतिका…

Read More

भजनीबुवांनी भजनरूपी सेवा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहावे – बुवा गुंडू सावंत

⚡मालवण ता.२८-: श्री भैरवी देवी बाळगोपाळ मित्रमंडळाने भजन महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचे निश्चीत केल्याने माझ्याकडून परमेश्वराची भजनरूपी होत असलेल्या आराधनेचा, कलेचा आज याठिकाणी सन्मान झाल्याने आनंद वाटत आहे. माझ्या कलेचा आज खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याची भावना माझ्या मनात आहे. आज जिल्ह्यात अनेक यशस्वी भजनीबुवांनी आणि नवोदित भजनीबुवांनी भजनरूपी सेवा सदोदीत पुढे नेण्यासाठी…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची २ रोजी सभा

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सदस्यांनी सभेस उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले

Read More

सावंतवाडी शहरातील चाळीस कुत्र्यांचे लसीकरण

गोव्यातील “मिशन रॅबिज” संस्थेने नगरपालिकेच्या सहकार्याने केले लसीकरण ⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील भटक्या कुत्र्याचे रॅबीज लसीकरण करण्यासाठी गोव्यातील “मिशन रॅबिज”या संस्थेने नगरपालिके च्या सहकार्याने बुधवारी सायंकाळ पासून मोहीम हाती घेतली. असून तब्बल तीस ते चाळीस कुत्र्यांना ही लस देण्यात आली आहे. या मोहिमेत संस्थेच्या आठ ते दहा स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता.

Read More

शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला:राजन तेली

⚡कणकवली ता.२८-: वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबविणाऱ्या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दांत भाजपचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी युती सरकारचे अभिनंदन केले आहे.केवळ राज्यपालांविषयीचा आकस आणि त्यांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी ठाकरे सरकारने राज्याच्या विकासालाच खीळ घातली आणि वसुलीचा…

Read More
You cannot copy content of this page