४८ हजारांचा टिव्ही, फ्रिज मिळणार २३ हजार ९९० मध्ये

जे पी रेफ्रिजरेटरची नवरात्रोत्सव निमित्त खास ऑफर;खरेदीवर चक्क ५० टक्के सूट सोबत बजाज फायनान्स देणार काही मिनिटात कर्ज

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडीतील प्रसिद्ध असलेल्या जे. पी. रेफ्रीजेशन कडून खास नवरात्रौत्सव निमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी सुपर धमाका ऑफर घेऊन आले असून, यामध्ये येथील वस्तूंवर एक – दोन नव्हे तर तब्बल ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या वस्तू विकत घेताना ग्राहकांना बजाज फायनान्स ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असून, अगदी काही मिनिटातच कर्ज सुविधा मिळणार आहे. यामध्ये ३२ इंच स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर एकूण ४८ हजार रुपयाची वस्तू चक्क २३९९० रुपयाला ग्राहकांना मिळणार आहे.

तसेच ४३ इंच स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर २९९९०, ५०इंच स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर ४७९९०, तर ५५ इंच स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर ५४९९० रुपये किमतीला ग्राहकांना मिळणार आहे. तसेच ज्या ग्राहकांना फ्रिज नको असेल त्यांना त्याबदल्यात वॉशिंग मशीन किंवा वॉटर प्युरिफायर निवडता येणार आहे. तसेच हायर कंपनीचा डबल डोअर फ्रिजवर चक्क २५ हजार रुपयाची एलईडी टिव्ही चक्क फ्री देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9822123102/9423053459 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमचा पत्ता बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, चिटणीस नाका – सावंतवाडी.

You cannot copy content of this page