कणकवली विधानसभा मतदारसंघात ५ कोटींची विकास कामे मंजूर
आ.नितेश राणे यांचे प्रयत्न ; ७८ कामांसाठी ५ कोटी रूपयांचा दिला निधी ⚡कणकवली ता.२८-: कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नविन सरकारने ५ कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजूरी दिलेली आहे . कणकवली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या कणकवली , देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील ग्रामिण भागातील विकासकामांसाठी राज्यात सत्ता बदल झाल्यावर माझ्या पाठपुराव्यामुळे झाल्याची माहिती आमदार नितेश राणे…
