पडवणे आणि मळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीसाठी प्रत्येकी ३ उमेदवारांचे अर्ज दाखल…

देवगड
तालुक्यातील ग्रा प पडवणे व ग्रा प मळेगाव या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या थेट सरपंच पदाकरिता प्रत्येकी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर ग्रा.प.सदस्य पदाच्या प्रत्येकी ७ सदस्य असून पडवणे ग्रा.प.७ जागांकरिता ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .तर मळेगाव ग्रा प च्या ७ जागांकरिता ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.मंगळवारी अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी थेट सरपंच पदाकरिता दोन ग्रा प मधून प्रत्येकी ३ या प्रमाणे एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page