‘नफरत छोडो, संविधान बचाओ’,
कणकवलीत संविधान बचाव पदयात्रेचा शुभारंभ; आम. वैभव नाईक झाले सहभागी ⚡कणकवली ता.२७-: नफरत छोडो, संविधान बचाओ अभियांतर्गत सिंधुदुर्गात संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर ही पदयात्रा शहरातून गोपुरीच्या दिशेने रवाना झाली. यात्रेदरम्यान संविधानप्रेमींनी बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला…
