कै. नीलकंठ श्रीधर दीक्षित यांच्या पुण्यस्मरणार्थ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…
देवगड-प्रतिनिधीकै.नीलकंठ श्रीधर दिक्षित यांचे पुण्यस्मरनार्थ पुरस्कृत, कै.अथर्व अशोक दिक्षित चषक जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने 2 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा खुला व शालेय गटामध्ये होणार आहे. खुला गट प्रथम क्रमांक 3000/- चषक, व्दितीय क्रमांक 2000/- चषक, तृतीय क्रमांक 1500/- चषक, चतुर्थ क्रमांक 1000/- चषक, पंचम क्रमांक 700/- चषक,…
