Headlines

खऱ्या शिवसेनेची सिंधुदुर्गात ताकद काय हे दाखवणार

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा कणकवलीत इशारा ⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्गात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा अनेकांनी निर्णय घेतला आहे.येत्या आठ- दहा दिवसात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा येणार आहे. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजे आमच्या खऱ्या शिवसेनेची सिंधुदुर्गात ताकद काय आहे हे दाखवून देणार आहे असा सूचक इशारा राज्याचे उद्योग मंत्री व सिंधुदुर्ग…

Read More

साखळी पद्धतीने व्यवसाय करीत
जिल्ह्यातील ग्राहकांची फसवणूक

मनसे पोलीस अधीक्षकांना भेटून चौकशीची मागणी करणार:परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत साखळी पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्या आल्या. आणि लोकांना डुबवून गेल्या त्यातीलच एक कंपनी बुडण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील अनेक दुकाने बंद केली जात आहेत कंपनीचे जिल्ह्यातील प्रमुख ‘नॉट रीचेबल’ येत आहेत. प्रमुखाने मिळालेले पैसे परदेशात गुंतवणूक केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकजणांवर दिवाळखोरीत…

Read More

कणकवलीत गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळणार

कणकवली नगरपंचायत येथील नियोजन बैठकीत घेतला निर्णय ⚡कणकवली ता.१९-: गणेश चतुर्थी उत्सव काळात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी विस्कळीत पार्किंग केल्यास कारवाई करावी,काही ठराविक ठिकाणी भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसवण्यात यावेत .त्यादृष्टीनं नियोजन करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात.त्यामुळे कणकवली शहरात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी गणेश…

Read More

जिल्हा बँकेच्या मडुरा शाखेतील नेटवर्क समस्या सोडवा

चेअरमन संतोष परब, व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक : गणेशोत्सवात चांगली सेवा द्या ⚡बांदा ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सावंतवाडी तालुक्यातील मडुरा शाखेत कायमस्वरूपी ग्राहकांची गर्दी असते. व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून नेटवर्क समस्या सांगितली जाते. गणेशोत्सव तोंडावर आला असून ऐन उत्सवात शेतकरी ग्राहकांना कोणतीही अडचण किंवा ताटकळत…

Read More

संजू परब युती सरकारचे आमदार होतील

शिक्षण मंत्री दीपक केसरकर : यापुढे माझा पाठींबा असेल ⚡सावंतवाडी ता.१९-: संजू परब यांचे आणि माझे घरघुती सबंध आहेत. त्यामुळे यापूर्वी देखील संजू परब यांना माझा पाठिंबा होता. तसेच यापुढे देखील तो राहणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे संजू परब आगामी काळात युती सरकारचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष किंवा विधानसभा मतदार संघातून आमदार होतील असे सूचक विधान शिक्षण मंत्री…

Read More

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१९-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयाला भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,बंटी पुरोहित,विनोद सावंत,दिलीप भालेकर,केतन आजगावकर,अमित परब,आदी उपस्थित होते.

Read More

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत विजयाचे गिफ्ट पक्षाला देणार

वाढदिन कार्यक्रमात संजू परब यांचे आश्वासन ⚡सावंतवाडी ता.१९-: माझ्या वाढदिनी मला मिळालेल्या शुभेच्छा ह्या आयुष्यात मी कमावलेले जनतेचे प्रेम आहेत, त्यामुळे यापुढेही जनतेसाठी माझे काम अधिक गतिमान करणार तसेच भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या पालिका निवडणूकीत सत्ता खेचून आणण्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पक्षाला विजयाचे गिफ्ट देणार अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी…

Read More

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप…

⚡सावंतवाडी ता.१९-: माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, विनोद सावंत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती… ⚡सावंतवाडी ता.१९-: गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील समस्या दूर होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी ते रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असल्याची माहिती भाजप…

Read More

संजू परब यांचा वाढदिवस उत्सवात साजरा…

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस संजू परब यांच्या कार्यालयासमोर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी विशाल परब, सैनिक…

Read More
You cannot copy content of this page