ज्येष्ठ नागरीक संघाचा वर्धापनदिन

⚡वेंगुर्ले ता.२८-: ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्लेचा वर्धापनदिन रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे होणार आहे. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा व वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सदस्य जोडप्यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी सदस्यांनी उपस्थित रहावे आवाहन अध्यक्ष रा.पां.जोशी, उपाध्यक्ष शा.शा.काळे, कार्यवाह ज.दे. तिरपुडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page