सावंतवाडी:राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक बालिका स्पर्धेत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटात
सावंतवाडी प्रकल्पात २४८ अंगणवाड्यातून माजगाव ख्रिचनवाडी अंगणवाडीतील कु अन्वी प्रशांत गावकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
मूळची ओटवणे देऊळवाडी येथील कु अन्वी प्रशांत गावकर हिच्या यशाबद्दल सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव, प्रकल्प अधिकारी सध्या मोटे, अंगणवाडी सेविका ऋतिका निब्रे यांनी अभिनंदन केले आहे.
स्वस्थ बालक बालिका स्पर्धेत अन्वी गावकर प्रथम…
