शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी सिंधुदुर्गातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते जाणार…

शिंदे गटाचे नेते अशोक दळवी यांची माहिती..

सावंतवाडी ता.२९-:विजयादशमीच्या दिवशी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे सिंधुदुर्गचे नेते अशोक दळवी यांनी आज केला आहे.

You cannot copy content of this page