राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे
अबिद नाईक यांनी गोवा येथे केले स्वागत

⚡कणकवली ता.३०-: राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खास.शरद पवार यांचा 1 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला येथे दौरा असून त्यांचे गोवा येथे हॉटेल ग्रँड हयात येथे त्यांचे आगमन झाले असता राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्यासमवेत राष्ट्रवादी
माजी कणकवली तालुका विलास गावकर,कणकवली तालुका राष्ट्रवादी निरीक्षक सावळाराम अणावकर गुरूजी,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत ,गणेश चौगुले उपस्थित होते .

You cannot copy content of this page