माजगाव येथे आयचर ट्रक पलटी

अखिलेश कोरगावकर यांनी चालकाला काढले बाहेर

⚡सावंतवाडी ता.०१-: माजगाव येथे आयचर ट्रक स्लीप होऊन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता अखिलेश कोरगावकर यांनी धाव घेत त्या ट्रक चालकाला सुखरूप बाहेर काढले. ही घटना आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास माजगाव परिसरात घडली.

You cannot copy content of this page