सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दौरा प्रसंगी आयोजीत कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण यांचे ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० ला कुडाळ येथे कोकणकन्याने आगमन, १० ते १०:३० लोकप्रतिनिधी बैठक स्थळ :कलेक्टर ऑफिस,१०:३० ते ११:३० कलेक्टर ऑफिस…
