Headlines

शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिवाळी सुट्टीनंतर घ्याव्यात

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची मागणी ⚡कणकवली ता.०३-: शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून उशीर झाला आहे. विद्यार्थी व खेळाडू हित लक्षात घेऊन शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिपावली सुट्टीनंतरच घेण्यात याव्यात अशी लेखी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण आणि महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा…

Read More

शॉक लागून मृत्यू झालेल्या तावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या अन्यथा उपोषण

नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिले निवेदन ⚡कणकवली ता.०३-: कणकवली बसस्थानकासमोर २९ ऑगस्ट २०२२ रोजी एका इसमाचा मृतदेह सापडला होता. मात्र त्या मृतदेहाची दोन दिवस ओळख पटली नव्हती. दोन दिवसांनंतर तो मृतदेह कणकवली येथील बाळकृष्ण शांताराम तावडे यांचा तो मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी देखील याबाबत वेळोवेळी दखल घेतली होती. तावडे यांचा मृत्यू हायवे लगत असलेल्या…

Read More

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली आयोजीत चरखा प्रात्यक्षिक उपक्रमाला प्रतिसाद

⚡कणकवली ता.०३-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट , कणकवलीमार्फत ‘सुत काढणारे गांधीजी’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला . या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी गोपुरीआश्रम कणकवलीच्या संचालिका अर्पिता मुंबरकर, अनिरुद्ध उपासना केंद्र, कणकवलीचे प्रकाशसिंह गुरव, दत्तात्रयसिंह सोलापुरे, रंजनसिंह नांदोसकर, कलाशिक्षक (कुडाळ) केदार टेमकर, स्वयंदीप चॅरिटेबलचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव…

Read More

अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे सरोदे समाजोन्नती मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण यादव यांची निवड ⚡कणकवली ता.०३-: अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा समाजोन्नती मंडळ जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण तुकाराम यादव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून समाजाची उन्नती करण्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करू असे नूतन अध्यक्ष बाळकृष्ण यादव यांनी सांगितले. २००४ साली अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा…

Read More

सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाने जागतिक पर्यटन दिन सप्ताह सांगता समारंभ

⚡मालवण ता.०३-: मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी, एनसीसी विभाग, अकाउंटन्सी विभाग व बिजनेस इकॉनॉमिक्स विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख राजश्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख राजश्री…

Read More

मालवण बंदर जेटी येथे वीज अटकाव यंत्रणा; तहसीलदारांच्या हस्ते लोकार्पण

⚡मालवण ता.०३-: वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचे लोकार्पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी तांत्रिक सहायक नितीन एनापुरे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल विभागाचे अधिकारी…

Read More

दुचाकीला वॅगनर कारची धडक;युवक-युवती जखमी

⚡कणकवली ता.०३-: कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीला नांदगावच्या दिशेने जात असलेल्या वॅगनर कारची धडक बसली. अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. दुचाकीवर २० वर्षीय युवक – युवती होते. युवक वैभववाडी येथील तर युवती कुडाळ येथील आहे. हा अपघात येथील जानवली पुलापुढील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी १.१५ वा. सुमारास घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात वॅगनर…

Read More

बिडवाडी हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

कणकवलीवन्य जीव सप्ताह निमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली वनपरिमंडळ कार्यालय भिरवडे यांच्यावतीने बिडवाडी हायस्कूल बिडवाडी या ठिकाणी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर, वनपाल भिरवडे श्री.सुतार यांनी शाळेतील मुलांना वन्य प्राण्याविषयी मार्गदर्शन केले.आवाजाचे बादशहा सोमनाथ पाटील यांनी वन्यप्राण्यांचे आवाज काढून दाखवून मुलांना वन्य प्राणी विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल कणकवली वनपाल भिरवांदे,…

Read More

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दौरा प्रसंगी आयोजीत कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण यांचे ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० ला कुडाळ येथे कोकणकन्याने आगमन, १० ते १०:३० लोकप्रतिनिधी बैठक स्थळ :कलेक्टर ऑफिस,१०:३० ते ११:३० कलेक्टर ऑफिस…

Read More

आजच्या पिढीने गांधीजींचे विचार आत्मसात करण्याची गरज

प्रा. डॉ. किशोर म्हेत्री;बांदा येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी ⚡बांदा ता.०३-: महात्मा गांधी यांनी आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात आंदोलन सुरु केले. भारतात आल्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. कोणतेही शस्त्र हातात न घेता अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीश शासनाच्या विरोधातआंदोलन उभे केले. स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य महात्मा…

Read More
You cannot copy content of this page