पाडलोसमध्ये उद्या कृषी मेळावा

⚡बांदा ता.२५-: पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे शुक्रवारी दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा कृषी मंडळ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी पाडलोस गावातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवाव्यात व नवीन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page