माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मानकऱ्याशी चर्चा
⚡सावंतवाडी ता.२५-: सोनुर्ली माऊली मंदिरात चोरी झाल्यानंतर आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज देवीचे दर्शन घेतले असून, पाहणी देखील केली आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या प्रमुख मानकऱ्यान सोबत चर्चा केली आहे. यावेळी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते ११:३० यावेळेत सावंतवाडी पोलिस स्थानकासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
