मुलांना शालेय वस्तूंचे वाटप
⚡वेंगुर्ला ता.०४-: सेवा पंधरवडाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपातर्फे जीवन शिक्षण शाळा खानोली नं.१ व खानोली नं.२ या शाळांमधील मुलांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्यातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
⚡वेंगुर्ला ता.०४-: सेवा पंधरवडाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपातर्फे जीवन शिक्षण शाळा खानोली नं.१ व खानोली नं.२ या शाळांमधील मुलांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्यातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
⚡वेंगुर्ला ता.०४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे आयोजित केलेल्या सेवा पंधरवडाची सांगता महात्मा गांधींची जयंती साजरी करुन करण्यात आली.
⚡वेंगुर्ला ता.०४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने उभादांडा-मूठ व नवाबाग वाडीतील १५० मच्छिमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. फोटोओळी – भाजपातर्फे १५० मच्छिमार कुटुंबांची रक्त तपासणी करण्यात आली.
⚡सावंतवाडी ता.०४- : तालुक्यातील धाकोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर यांना लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टीपर्पज बँक, शाखा शिरोडा यांच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा ‘नारी सन्मान पुरस्कार’ सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा मराठी शाळा रंगमंच धाकोरा येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिरोडा शाखा व्यवस्थापक…
सावंतवाडी : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थ व बीकेसी मैदानावर शिंदे गट व उद्धव ठाकरे या दोन गटाचा दसरा मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातून ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक मुंबईसाठी रवाना झालेत. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. यावेळी राऊळ म्हणाले, दसरा मेळावा हा एकच जो शिवाजी पार्कवर होतो. आज शेकडो…
सावंतवाडी,ता.०४: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या विनू मंकड क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू व जलदगती गोलंदाज प्रथमेश पुंडलिक गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ७ ऑक्टोबरपासून गुडगाव-हरियाणा येथे होणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रथमेशने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने निवड समितीचे लक्ष…
सावंतवाडी : श्री कलेश्वर पूर्वी देवी नवरात्रौत्सव मंडळ वेत्ये आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्तने प्रथम क्रमांक पटकवीला. द्वितीय :- रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी, तृतीय :- स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी,उत्तेजनार्थ प्रथम :- दत्तगुरु भजन मंडळ वैभववाडी, उत्तेजनार्थ द्वितीय, महापुरुष भजन मंडळ पिंगुळी, शिस्तबद्ध :- स्वरधारा भजन मंडळ तांबोळी, उत्कृष्ट कोरस :- दत्तगुरु…
आज रात्री बहारदार दांडियाचे आयोजन ⚡दोडामार्ग ता.०४-: सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेडशी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त यावर्षीही विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.आज दुपारी सार्वजनिक महाप्रसाद तसेच रात्रो ठीक ०८:३०श्री सातेरी पुराचारी भजन मंडळ माटणे तसेच रात्रो ठीक १०:३० श्री.सातेरी दांडीया ग्रुप हसापुर गोवा व रात्रो ठीक ११ वाजता आर.एस.टी दांडिया ग्रुप माडेल थिविम यांचा बहारदार…
मनसेची आगार प्रमुखांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मळेवाड गुळदुवे आरोंदा ते भटपवणी ही दुपारी २ ची बंद असलेली एसटी पुन्हा सुरू करण्याबाबत आज मनसे पदाधिकारी यांनी घेतली सावंतवाडी आगारप्रमुखांची भेट.दरम्यान मळेवाड गुळदुवे ते आरोंदा भटपावणी मार्गे जाणारी एसटी बस ही करोना काळानंतर बंद करण्यात आली होती सदर एसटी तात्काळ सुरू करण्यात यावी. अशी मागणी देखील…
सौ.रिदीमा परब उपविजेत्या:माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे आयोजन;संजना परब यांच्याहस्ते बक्षीस वितरण बांदा (प्रतिनिधी) :मडुरा माऊली मंदिरात सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाच्या सौ. श्रावणी परब विजेत्या ठरल्या. सौ. रिदीमा परब उपविजेत्या तर सौ. अंजना सावळ तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सावंतवाडी तालुका मराठा संघाच्या अध्यक्षा सौ. संजना परब यांच्या हस्ते श्रावणी परब…