नवरात्रोत्सव निमित्त भेडशी मंडळाचे विविध कार्यक्रम

आज रात्री बहारदार दांडियाचे आयोजन

⚡दोडामार्ग ता.०४-: सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेडशी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त यावर्षीही विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.आज दुपारी सार्वजनिक महाप्रसाद तसेच रात्रो ठीक ०८:३०श्री सातेरी पुराचारी भजन मंडळ माटणे तसेच रात्रो ठीक १०:३० श्री.सातेरी दांडीया ग्रुप हसापुर गोवा व रात्रो ठीक ११ वाजता आर.एस.टी दांडिया ग्रुप माडेल थिविम यांचा बहारदार दांडियाचा कार्यक्रम होणार असून परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भेडशी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page