वेत्ये येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त प्रथम

सावंतवाडी : श्री कलेश्वर पूर्वी देवी नवरात्रौत्सव मंडळ वेत्ये आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्तने प्रथम क्रमांक पटकवीला.

द्वितीय :- रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी, तृतीय :- स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी,उत्तेजनार्थ प्रथम :- दत्तगुरु भजन मंडळ वैभववाडी, उत्तेजनार्थ द्वितीय, महापुरुष भजन मंडळ पिंगुळी, शिस्तबद्ध :- स्वरधारा भजन मंडळ तांबोळी, उत्कृष्ट कोरस :- दत्तगुरु भजन मंडळ वैभववाडी,
उत्कृष्ट गायक :- गीतेश कांबळे स्वराभिषेक मणेरी, उत्कृष्ट हार्मोनियम :- समीर नाईक स्वराभिषेक मणेरी, उत्कृष्ट पखवाज :-शुभम गावडे रवळनाथ पिंगुळी, उत्कृष्ट तबला :- ओंकार तळवणेकर माटेश्वर सांगेली, उत्कृष्ट झाँज :- आनंद गडदे सदगुरुनाथ तुळस यांनी प्राप्त केले.

You cannot copy content of this page