कणकवली येथील गांगेश्वर मित्रमंडळतर्फे
नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सत्कार
⚡कणकवली ता.०४-: कोरोना काळामुळे सारे सण उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले होते. पण यावर्षी संकट टळल्याने सरकारने सर्व सण निर्बंधमुक्त मुक्त केले आहेत. त्याचे प्रत्यंतर यावर्षी साजरे झालेल्या सणांवरून दिसून आले. तसेच आता कोरोना काळ टळल्याने सर्व नागरिक उत्साहाने व वाजतगाजत सर्व सण उत्सव साजरे करत आहेत. यामुळे गांगेश्वर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने कोरोना काळानंतर नवरात्र…
