मुलांना शालेय वस्तूंचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.०४-: सेवा पंधरवडाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपातर्फे जीवन शिक्षण शाळा खानोली नं.१ व खानोली नं.२ या शाळांमधील मुलांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्यातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

  या कार्यक्रमाला स्मिता दामले, प्रणाली खानोलकर, सुभाष खानोलकर, महेश खानोलकर, सुनिल घाग, डॉ.आजगांवकर, बाळु खानोलकर, ओंकार चव्हाण, जतिन आवळेगांवकर, सडवेलकर, ताडे, रेडकर, भोई यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आंबेसवाडी शाळेसाठी विनामोबदला जागा देणा-या कुटुंबातील बापु खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
You cannot copy content of this page