Headlines

संत निरंकारी मिशनद्वारा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

⚡कणकवली ता.०३-: निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतवर्षामध्ये विशाल ‘स्वच्छता अभियान’ भारतीय रेल्वे आणि अन्य शासकीय ठिकाणांवर प्रशासनाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय- कणकवली, ग्रामीण रुग्णालय…

Read More

भाजपा संगमेश्वर व कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह

भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांचे उत्स्फूर्त स्वागत ⚡कणकवली ता.०३-: संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे विद्या प्रसारक मंडळाच्या गुरुकुल वसतिगृह सभागृहात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा समाप्ती समारोह संपन्न झाला.

Read More

कसवण तळवडे तटामुक्त समिती अध्यक्षपदी बापूशेठ कसवणकर

⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संम्पन्न झाली यावेळी ग्रामसभेत तटामुक्ती अध्यक्ष म्हणून माजी सरपंच तसेच श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटी संचालक श्री बापूशेठ गोपाळ कसवणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. गीता प्रमोद तेली, उपसरपंच गोपीनाथ सावंत, श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटी चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सावंत, माज़ी…

Read More

गांधीविचार संपविण्याचे प्रयोग यशस्वी होणार नाहीत

डॉ. नीतीन रिंढे;कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ काव्यसंग्रहाचे पुणे येथे प्रकाशन ⚡कणकवली ता.०३-: गांधी विचार संपविण्याचे कारस्थान आज जोमात सुरू आहे. गांधी विचार स्वीकारल्यासारखे भासवून ते संपविण्याचा सध्या प्रयोग चालू असून, याकरिता वेगवेगळी प्रतीके वापरली जात आहेत. मात्र गांधीविचार कदापि संपविता येणार नाहीत.आजचा नेमका काळ समजून घेऊन लेखन करणाऱ्या कवी अजय कांडर…

Read More

निरवडे येथील कुटुंबाला म्हापसा येथील नगरसेवकांकडून आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ -: निरवडे पलतडवाडी येथील शाळकरी मुलगा सुयोग संतोष मुळीक हा गेली दोन वर्षे दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या आजारपणाच्या खर्चासाठी निरवडे सरपंच हरि वारंग यांचे मित्र असलेले म्हापसा गोवा येथील नगरसेवक स्वप्निल शिरोडकर व तारक आरोलकर यांना निरवडे सरपंच यानी मुळीक कुटुंबियाना मदत करण्याची विंनती केली होती. त्यामुळे त्यानी रोख २५००० रुपयांची…

Read More

MUSHAHID MOTORS 🚘 Sawantwadi

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🧑🏻‍🔧 Job 🧑🏻‍🔧Job🧑🏻‍🔧 Job 🧑🏻‍🔧Job 🧑🏻‍🔧 Sawantwadi 👩🏻‍🔧 Vacancy For Automobile Service 👩🏻‍🔧 👩🏻 Administration ( ledy) 1 🧑🏻‍🔧 Cars mechanic 1 👨🏻‍🔧 Cars technician 1 🙎🏻‍♂️ Cars & Bikes Washing boys 2 🧑🏻‍💼 Cars & Bikes polishing, Detailing 1 👨🏻 Mechanical helpers 2 🚔 Autocare Services Available For All Brand Cars…

Read More

भावपूर्ण श्रध्दांजली

▪️ भावपूर्ण श्रध्दांजली ▪️ ◾ बारावा दिवस 3/10/2022 ◾ ◼️ कै.तारामती सिताराम पडवळ ममतेची छाया कायम मनात साठली ◼️ बारावा दिवस भावपूर्ण श्रध्दांजली ◼️ मुलगे, सुना नातवंड आणि समस्त पडवळ परिवार……………………………………………. बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

मालवणात आज आणि उद्या रंगणार गरबा दांडिया नृत्योत्सव

मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन ⚡मालवण ता.०२-: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मालवण जेटी कस्टम ऑफिस समोर दिनांक ३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी महापुरुष प्रसन्न गरबा दांडिया सिझन-१ (गरबा दांडिया उत्सवाचे) आयोजन करण्यात आल्याची माहिती मालवण स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी दिली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम…

Read More

स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा उत्साहात

मिरवणूक काढत गुरूचे महत्व देण्यात आले पटवून ⚡सावंतवाडी ता.०२-: अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणिजधाम यांच्या भव्य पादुका दर्शन सोहळा आज सावंतवाडी शहरात पार पडला असून, यावेळी पादुकांची शहरात मिरवणूक काढण्यात आली.तसेच आपल्या जीवनात गुरूचे महत्व का आहे हे पटवून देण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे जनम प्रवचनकार…

Read More

कास गावात उद्या सुगम संगीत मैफील

⚡बांदा ता.०२-: कास येथील श्री माऊली मंदिरात सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता उद्योजक आबा राणे पुरस्कृत गोव्यातील कलाकारांची संगीत मैफील आयोजित केली आहे. यात प्रसिद्ध गायक सुरज शेटगांवकर व गायिका अर्चना कामुलकर यांचा सहभाग अाहे. त्यांना सुरज मोरजकर (तबला), सुजन सावंत (हार्मोनियम), संकेत भगत (पखवाज) साथसंगत करणार आहेत. प्रदीप पंडीत हे कार्यक्रमाचे निवेदन…

Read More
You cannot copy content of this page