⚡सावंतवाडी ता.०३-: श्री कलेश्वर पूर्वी देवी नवरात्रौत्सव मंडळ वेत्ये येथे जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत माटेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ सांगेली, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, सद्गुरुनाथ प्रासादिक भजन मंडळ तुळस, रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, स्वरभिषेक भजन मंडळ मणेरी, दत्तगुरु प्रसादिक भजन मंडळ वैभववाडी, स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कलंबिस्त, स्वरतारा भजन मंडळ तांबोळी ही भजन मंडळे सहभागी होणार असून,
या कार्यक्रमाचा भाविकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
