Headlines

शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आरोग्य आनंददायी महत्वाचे

मानसोपचार तज्ञ मीनाक्षी यांचे प्रतिपादन ⚡बांदा ता.१२-: “बदलत्या आधुनिक जगात माणसांचे प्रश्न बदलत आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य आनंददायी असणे काळाची गरज आहे. बदलती जीवनशैली माणसाला आपले वर्तन, भावना बदलायला भाग पडते आहे. मनाचं शास्त्र जाणून आजच्या काळाला आजच्या माणसाने सामोरे जाण्याची नितांत गरज आहे. काळाचे पडसाद तुम्हाला ऐकावे लागतील. आपल्या मनातले प्रश्न आपणच कसे…

Read More

संजू परबांची पुन्हा आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद…

कोणती भूमिका आज मांडणार: याकडे शहर वासियांचे लक्ष..* ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सायंकाळी ५ वाजता पुन्हा पत्रकार परिषद आयोजित केली आहे. गेले काही दिवस संजू परब अवैध व्यवसाया विरोधात आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी अवैध धंद्यांबाबत पोलिसांचं लक्ष वेधून तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. मात्र आता ते पुन्हा आज…

Read More

१५ व १६ ऑक्टोबर रोजी किल्ले हनुमंतगड दुर्गसंवर्धन मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ-: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ फुकेरी आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १५ ऑक्टोबर आणि रविवार १६ ऑक्टोबर रोजी किल्ले हनुमंतगड दुर्गसंवर्धन मोहीम आयोजित केली आहे….

Read More

लाचखोर तलाठी एसीबी च्या जाळ्यात !

दाभोळे तलाठयावर लाचलुचपत विभागाची कारवाई देवगड-प्रतिनिधीदेवगड तहसिलदारांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या वडिलांच्या शेतजमिनीच्या ७/१२ उता-यावरती कुळ म्हणुन नोंद करण्यासाठी दाभोळे तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी पाच हजाराची लाच मागून तडतोडीने तीन हजार रुपये लाच स्वीकारत असताना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी २.४५वा. सुमारास तलाठी कार्यालय दाभोळे येथे रंगेहाथ पकडले आहे.दाभोळे गावातील एका शेतक-याच्या वडिलांच्या नावाच्या…

Read More

खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या संघर्ष ग्रुपचा डंका

इंद्रधनु संस्थेचे आयोजन;भाजप युवा मोर्चाच्या दयानंद पाटील यांच्याहस्ते बक्षीस वितरण ⚡देवगड ता.११-: इंद्रधनू देवगड (रजि.) या संस्थेच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या संघर्ष दांडिया ग्रुपने प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला भाजप युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या हस्ते रोख ११ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह,…

Read More

मनसे, मनविसेच्या विविध स्पर्धाना मोठा प्रतिसाद

वेशभूषामध्ये आनंद धुरी, गरबामध्ये कोमल चव्हाण विजेते मालवण दि प्रतिनिधीमनसे आणि मनविसे यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना मालवण वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वेशभूषा स्पर्धेत मालवणच्या आनंद धुरी याने प्रथम क्रमांक पटकावला तर उत्कृष्ट गरबा नृत्य म्हणून कोमल दिनेश चव्हाण हिला प्रथम क्रमांक मिळाला. मालवण बंदर जेटी येथे दसरोत्सवाच्या निमित्ताने…

Read More

सिंधुदुर्गात “ऑल आऊट” ऑपरेशन सुरु

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश ⚡सिंधुदुर्ग दि.११-: सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या अधिपत्याखाली आज सायंकाळी ६:०० ते रात्री ९: ०० वाजेपर्यंत “ऑल आऊट ऑपरेशन्सला” सुरुवात करण्यात आली. त्यानुसार एखाद्या फरार आरोपीला पकडणे, बेकायदेशीर माल जप्ती करणे, अवैध्य मालाची वाहतूक रोखणे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांचा विशेष तपास…

Read More

मालवणात शिवसैनिकांकडून शिंदे गटाचा आगळा वेगळा निषेध

गद्दार खोकासुर लिहिलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मशालीने आग पेटवून केले दहन मालवण (प्रतिनिधी)“गद्दारांनी चिन्ह गोठवल… शिवसेनेचे रक्त पेटवल… उद्धव ठाकरे आगे बढो… हम तुम्हारे साथ है”… अशा जोरदार घोषणा देत आज मालवणात शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी “गद्दार खोकासुर” असे लिहिलेल्या प्रतिकात्मक खोक्याचे मशालीद्वारे दहन करून शिंदे गटाचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, या निषेधानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख…

Read More

चिवला बीच स्मशानभूमीतील समस्या सोडवा;

अन्यथा आंदोलन छेडू ;महेश जावकर यांच्यासह नागरिकांचा इशारा ⚡मालवण ता.११-: मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमी ही पूर्वी सर्व सुविधांनी युक्त म्हणून ओळखली जात असताना मालवण नगरपरिषद व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे नागरिकांची अंत्यविधी वेळी मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे चिवला बीच स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी करत…

Read More

सावंतवाडीच्या महिला पोलीस निरीक्षकांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सत्कार

स्वाती यादव यांच्या कर्तव्यदक्षतेची दखल घेऊन करण्यात आला सन्मान ⚡सावंतवाडी ता.११-: युवती राष्ट्रवादीच्या माध्यमातून अशा कर्तबगार युवतींचा सन्मान हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून होतच असतो संसद रत्न सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या संकल्पनेतून अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अर्चनाताई घारे परब यांच्या मार्गदर्शनात सुद्धा…

Read More
You cannot copy content of this page