Headlines

जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन ओरोस ता १२सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुसंख्य मूर्तिकार स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष…

Read More

खरेदी विक्री संघाच्या वाटचालीत विकास संस्थाचा महत्वाचा वाटा

विठ्ठल देसाई:कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातर्फे चेअरमन, गटसचिव यांचा सत्कार ⚡कणकवली ता.१२-: शेतकरी संघातर्फे चांगल्या योजना आम्ही राबवत आहोत.गावातील विकास संस्था या खरेदी विक्री संघ आणि सहकार क्षेत्रातील कणा आहेत.त्यामुळे खरेदी विक्री संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चेअरमन, गटसचिव सत्कार करत सन्मान केला आहे.संघाच्या वाटचालीत विकास संस्थाचा महत्वाचा वाटा असल्याचे प्रतिपादन खरेदी विक्री संघाचे चेअरमन…

Read More

ग्रामीण भागातील शाळा टिकविण्यासाठी शिक्षक भारतीचा पुढाकार

जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती ओरोस ता.१२-: ग्रामीण भागातील शाळा टिकाव्यात, ग्रामीण भागातील वाडीवस्तीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जाऊ नयेत. म्हणून आपल्या गावातील शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भारती व छात्र भारतीने राज्यभरातून पुढाकार घेतला आहे. प्रशासन पातळीवर कमी पट संखेच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याने गावोगावी शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव करून या निर्णया विरूध्द…

Read More

खेळाडू घडविण्याची परंपरा

प्रशालेच्या नवीन वास्तूतही सुरूच-:अध्यक्ष आनंद सावंत ओरोस ता..१२-: ओरोस हायस्कुलने आपल्या निर्मिती काळापासून अनेक खेळाडू या जिल्ह्याला आणि विभागाला दिलेले आहेत.नवीन वास्तूत शाळा सुरू झाल्यावर हीच परंपरा शाळेने सुरू ठेवली याचा अध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन कसाल शिक्षण संस्था अध्यक्ष आनंद सावंत यांनी बोलताना काढले. शनिवार ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय…

Read More

जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत ध्रुव गोसावी द्वितीय

ओरोस ता.१२-:आयडल इंग्लिश स्कूल वरवडे आणि डॉ. राज अहमद हुसेनशा पटेल आयोजित चॅरिटेबल ट्रस्ट हरकुल बुद्रुक येथे ७ ऑक्टोंबर रोजी श्रावणधारा जिल्हास्तरीय शालेय सुगम संगीत स्पर्धा 2022 ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुक या प्रशालेचा इयत्ता 5 वी चा विद्यार्थी कु. ध्रुव विजयकुमार गोसावी याने इयत्ता 5 वी ते 7…

Read More

हवामान बदलाबाबत मालवणात युवकांसाठी कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता.१२-: जागतिक हवामान बदलाबाबत जाणीवजागृती होण्याच्या दृष्टीने युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्डरन्स फंड) आणि पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक- युवतींसाठी हवामान बदलविषयक एक दिवसीय कार्यशाळा मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन जागतिक युथ क्लायमेट ऍक्शन कार्यक्रमांतर्गतच्या ‘महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन…

Read More

हृदयरोग तज्ञ डॉ निर्मला सावंत, बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत यांचा सत्कार

राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचा पुढाकार सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हृदयरोग तज्ञ डॉक्टर निर्मला सावंत या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नुकत्याच रुजू झाल्याने त्यांचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच बालरोग तज्ञ संदीप सावंत यांचाही सत्कार करण्यात आला करण्यात आले. डॉ.निर्मला सावंत ह्या मूळच्या सावंतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मुंबई…

Read More

फेक कॉलपासून सावधगिरी बाळगा
कणकवली पोलिसांनी केले नागरिकांना आवाहन

⚡कणकवली ता.१२-: सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली असताना फेक कॉल करत आर्थिक फसवणुकीचे प्रकारही राज्याच्या काही भागात सुरू झाले आहेत. त्यामुळे अशा फेक कॉलपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे. याबाबत उदाहरण देताना पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर म्हणाले, आपले मोबाईल नंबर अनेक ठिकाणी अटॅच असतात. असे मोबाईल…

Read More

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

अन्यथा 13 ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा ⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर २०२२ चे मासिक वेतन विहीत तारखेपर्यंत प्राप्त न झालेले नाही सदर वेतन 12 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त न झाल्यास 13 ऑक्टोबर पासून कोणत्याही क्षणी आंदोलना सारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा राज्य परिवहन महामंडळाच्या…

Read More

आयुष मंत्रालयाच्या योग शिक्षक परिक्षेत शर्मिला केळुसकर यांचे यश

कणकवली 12 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या योग शिक्षक आणि परीक्षक स्तर – ३ या नामांकित स्पर्धा परिक्षेत विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिका सौ. शर्मिला मिलिंद केळुसकर यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतूक होत आहे. सरकारकडून दरवर्षी योग शिक्षक आणि परीक्षक स्तर ३ ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेण्यात…

Read More
You cannot copy content of this page