सेल्फी पॉईंटचे आ नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन

आ राणेसोबत सेल्फी काढण्यासाठी युवकांची झुंबड

वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी येथील संभाजी चौकात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटन सोहळा पार पडताच आमदार नितेश राणे यांच्या सोबत सेल्फी व फोटो काढण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती भालचंद्र साठे, अरविंद रावराणे विषय समिती सभापती बबलू रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, बंड्या मांजरेकर, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, नगरसेविका रेवा बावदाने, यामिनी वळवी, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, नगरसेवक राजन तांबे, रज्जब रमदूल, पोलीस निरीक्षक अमित यादव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज कुमार कांबळे, उदय पांचाळ, अक्षय पाटील, प्रदीप नारकर व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page