नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रज्जाक बटवाले

⚡कणकवली ता.०७-:
कणकवली तालुक्यातील नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नादगांव गामपचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या वेळी या सभेचे नांदगांव उपसरपंच

निरज मोरये हे सभेचे अध्यक्ष होते सचिव ग्रामसेवक हरमलकर, गामपचायत सदस्य माजी पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके व ग्रामस्थ उपस्थित होते
या वेळी विकास कामांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली
या वेळी नादगांव तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले याची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली

You cannot copy content of this page