मनसेच्या निवेदनाची एस टी कडून दखल
मळेवाड गूळदेव – आरोंदा भटपवणी बस फेरी केली सुरू ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मळेवाड गुळदुवे मार्गे आरोंदा भटपवणी दुपारी 2 ची एसटी सुरू करण्यात यावी आशी मागणी मनसेच्या वतीने आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार काल पासून ही बस सुरु करण्यात आल्याने मनसेच्या मागणीला यश आल आहे. याबाबत अधिक माहिती अशी कीदुपारी दोनची सावंतवाडी मळेवाड…
